या पथकाकडून अशा ट्रॅव्हल्सचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाईचे संकेत येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वांभर शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात आजघडीला २६९ खासगी ट्रॅव्हल्स धावत आहेत. या ट्रॅव्हल्स चंद्रपूर ते नागपूर, चिमू ...
जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी टिप्परवर जीपीएस यंत्र बसवण्यात आले होते. मात्र, या जीपीएस यंत्रामध्ये छेडछाड करणाऱ्या टिप्पर चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या यंत्रात छेडछाड करून बंद करणारे टिप्परवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी ...
शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण करून तो संकलीत करता यावा, यासाठी नगर परिषदेला शासनाकडून ३३ ऑटो टिप्पर खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार, नगर परिषदेने कोट्यवधी रूपये खर्चून हे ३३ ऑटो टिप्पर खरेदी केले. ते जुलै महिन्यात नगर परिषदेत आले. मात् ...
आरटीओतील लर्निंग लायसन्स घोटाळ्यात आरोपी असलेल्या एका महिला आरटीओ अधिकाऱ्याला गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी सकाळी अटक केली. या घडामोडीमुळे आरटीओतील भ्रष्ट मंडळींमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ...