शाळा-महाविद्यालय व ट्यूशनच्या वाढत्या बोजाखाली आजची पिढी दाबल्या जात आहे. सकाळी उठल्यापासून रात्री उशीरापर्यंत विद्यार्थ्यांचा ‘टाईम-टेबल फिक्स’ आहे. दिवसभरातील धावपळीत विद्यार्थी खचून जात असून त्यांना धावपळीत थोडी सोय म्हणून पालक वाहन हाती देत आहेत. ...
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने बुधवार व गुरुवार रोजी शहरात वाहन तपासणी मोहीम झाली. या मोहिमेत ८० वाहने विविध कारणांअभावी कारवाईसाठी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या प्रांगणात लावण्यात आली. ...
सांगलीत महापूर काळात एसटी आगारात चार फुटांहून अधिक पाणी साचले होते. त्यामध्ये रिक्षांची धूळदाण झाली. बॉडी, इंजिन, कोचिंगसह दिव्यांची वासलात लागली. रिक्षाचालकांना लाखोंचा फटका बसला. ...
: शहरातील रिक्षा वाहतुकीला शिस्त लागावी, या हेतूने शहर वाहतूक नियंत्रण शाखा, आरटीओकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. रिक्षाचालकांनी रिक्षाचे मीटर कार्यान्वित ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. ...
५ वर्षापूर्वी परवाना घेण्यासाठी लर्निंग लायसंसचे कॅम्प घेतले जात होते. परंतु जो पैसे देतो त्यालाच पास केले जाते असा आरोप होत होता. त्यामुळे संचालकांनी हे कॅम्प बंद केले होते. परंतु आता पुन्हा हे कॅम्प सुरू करण्यात येत आहेत. आधी सामाजिक संस्थांकडूनही ...