नागपूर मार्गावरील पवनार शिवारात वर्धा वाहतूक नियंत्रण शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने नाकेबंदी करीत ४८ तासांत तब्बल ३३० दुचाकी चालकांवर वाहन चालविताना हेल्मेटचा वापर न केल्याचा ठपका ठेवत दंडात्मक कारवाई केली आहे. ...
तीन वर्षांपूर्वी केलेल्या नोटबंदीचे सावट अजून कायम असले तरी आॅटोमोबाईल क्षेत्रात हळूहळू तेजी दिसू लागली असून, २०२० या नवीन वर्षाच्या पहिल्या पंधरवड्यात तब्बल साडेतीन हजारांहून अधिक नागरिकांनी नवीन वाहनांची खरेदी करत प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी ...
जुनी वाहने योग्यता प्रमाणपत्राशिवाय रस्त्यावरून धावू शकत नाही. हे प्रमाणपत्र कालबाह्य होत असेल तर त्याचे ठराविक मुदतीत नुतनीकरण करणे आवश्यक असते. मग यासाठी वाहन आरटीओच्या ‘फिटनेस ट्रॅक’वर न्यावे लागते. तिथे आरटीओतील अधिकारी या वाहनांच्या विविध तपासण् ...
वाहन सुस्थितीत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे प्रमाणपत्र न घेताच अनेक वाहने बिनदिक्कतपणे रस्त्यांवरुन धावत असून, वाढत्या अपघातांना अनफिट वाहनेही तेवढीच जबाबदार ठरत आहेत. ...
विना नंबरप्लेट वाहने रस्त्यावर धावत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याची दखल घेत विना नंबरप्लेट वाहन देणाऱ्यांना वाहन विक्रेत्यांवर (डिलर्स) कारवाई म्हणून १० हजारांपेक्षा जास्त रकमेचा दंड आकारण्याचे निर्देश परिवहन विभागाने आरटीओ कार्यालयांन ...