Number Plates, Auto News: देशात वेगवेगळ्या अशा 8 प्रकारच्या रंगांच्या नंबरप्लेट आहेत. प्रत्येक रंगाच्या वाहनाचा वेगवेगळ्या उद्देशासाठी वापर केला .जातो. आज आपण या प्रत्येक रंगाची माहिती घेऊ. ...
RTO taking Billions of rupees bribed every month from sand mafias बोगस दस्तावेज आणि चोरीने वाळूची (रेती) वाहतूक करणारे टिप्पर चालक आरटीओला दर महिन्याला कोट्यवधी रुपयाची लाच देतात. शहर पोलिसांनी सोमवारी केलेल्या कारवाईनंतर ही बाब उघडकीस आली आहे. ...
rapido bike taxi app : मुंबईत बाईक टॅक्सी रॅपिडो कंपनीने सुरू केली होती. या बाईक टॅक्सीच्या प्रवासासाठी प्रवाशांना ६ रुपये प्रति किलोमीटर या दराने भाडे मोजावे लागणार आहे. ...