Rto Kolhapur- सीटबेल्टचा वापर न करणे, नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणे, विनापरवाना वाहन चालवणे असे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६५८ वाहनचालकांवर रविवारी शहर वाहतूक नियंत्रण विभागाने कारवाई केली. रविवारी दिवसभर शहरात ही विशेष मोहीम राबविण्यात आली. ...
कोरोनामुळे नानाविध रखडलेली कामे पूर्ण करण्याकडे अनेकांचा कल आहे. ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्यासाठी आता आरटीओ कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. घरीच बसून तुम्ही काही सोप्या पद्धतींचा अवलंब केल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करू शकता. कसे? जाणू ...
प्रादेशिक परिवहन विभागाकडून तयार करण्यात आलेली रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका पुस्तिका सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे; मात्र य ही पुस्तिका सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रभावी 'तजवीज' करणेही तितकेच गरजेचे आहे, तरच या पुस्तिकेचा उपयोग होईल. ...
वाहन चालविताना सर्रासपणे मोबाइलवर बोलणे असो किंवा सर्रासपणे सिग्नलचे उल्लंघन असो, हे चित्र शहरात दररोज पहावयास मिळते; मात्र अशा बेशिस्त वाहनचालकांकडून आता केवळ दंडच वसूल केला जाईल असे नाही, तर तीन महिन्यांसाठी थेट वाहन चालविण्याचे लायसन्सदेखील रद्द क ...