शहर आरटीओ कार्यालयात महिन्याकाठी ४० ते ५० तर पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ३० ते ४० लायसन्स दिले जात आहे. पूर्वी हा परवाना हाताने लिहून डायरीच्या स्वरुपात दिला जायचा. परंतु आता ‘ऑनलाईन अपॉइंटमेन्ट’ घेऊन, १००० रुपये शुल्क आकारूनही हा परवा ...
वाहतूक शाखेकडून सर्व रिक्षा चालकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत असून बेशिस्त रिक्षा चालकांवर यापुढे सुद्धा कठोर कारवाई करण्यात येणार ...
१५ वर्षे झालेल्या व अधिकाऱ्यांच्या तपासणीअंती फिटनेस प्रमाणपत्र मिळणाऱ्या वाहनांसाठी आता पूर्वीच्या तुलनेत आठपट शुल्क वाहनमालकास भरावा लागणार आहे. त्यामुळे १५ वर्षांपूर्वीचे वाहन अन् हत्ती सांभाळणे सारखेच होणार असे म्हटल्यास वावगे ठरू नये. १५ वर्षा ...
No need to go in RTO for new Driving License: ड्रायव्हिंग लायसन बनविण्यासाठी आता पर्यंत तुम्हाला तुम्ही राहत असलेल्या आरटीओ कार्यालयात जावे लागत होते. यासाठी एजंट लागत होते. स्वत: गेला तरी देखील दोन-चार फेऱ्या माराव्या लागत होत्या. तो व्याप वाचणार आह ...
ज्या डॉक्टरांनी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर यशस्वीपणे नोंदणी केली त्यांनाच हे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार राहणार आहे. वाहन चालविणारा आणि विशेषत: मालवाहू वाहनासाठी लायसन्स घेणारी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या पूर्ण सक्षम असणे गरजेचे असते. त्यामुळेच एमबीबीएस ...
सध्या वैद्यकीय प्रमाणपत्र हे ५० रुपयांत टपरीवरच उपलब्ध आहे. एमबीबीएस डाॅक्टरांच्या नावाचा शिक्का मारून रजिस्ट्रेशन नंबरसह हे प्रमाणपत्र दिले जाते. आता नव्या प्रणालीनुसार लायसन्सकरिता मेडिकल प्रमाणपत्र देण्यासाठी डाॅक्टरांनाही यूझर आयडी घ्यावा लागणार ...