आरटीओ कार्यालयाने रिक्षा, टॅक्सीमध्ये ‘क्युआर कोड’ पद्धतीनुसार स्टिकर लावण्याची तयारी केली आहे. या स्टिकरद्वारे परवानाधारक, चालक, हेल्पलाइनची माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. ...
प्रादेशिक परिवहन कार्यालयातून तब्बल तीन वर्षांनंतर स्मार्ट आरसीचे वाटप सुरू करण्यात येणार आहे. या आठवड्यात स्मार्ट आरसीचा मुहूर्त साधण्यात येणार असून, त्यासाठी अर्जदाराकडून २०० रुपये शुल्क आकारला जाणार आहे. ...
नेवासा (जि. अहमदनगर) तालुक्यातील प्रवरा संगमजवळ सोमवारी मध्यरात्री आॅटोरिक्षाला लागलेल्या आगीत तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर ‘गॅस कीट’असणारी रिक्षा, चारचाकी वाहने आरटीओ कार्यालयाच्या रडारवर आली आहेत. ...
गरज नसताना व नको तिथे कर्णकर्कश हॉर्न वाजवून हृदयाचे ठोके वाढविणाऱ्या वाहनचालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहर नागपूरने चौकाचौकातील वाहनांना ‘नो हॉर्न प्लीज’चे स्टिकर लावून ध्वनी प्रदूषणाबाबत जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. ...
गेल्या ९ वर्षांपासून ‘गट-अ’ मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेले अनेक ‘एआरटीओ’ आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत, तरीही दुर्लक्ष होत असल्याने राज्यभरातील ‘एआरटीओ’ आता एकजूट झाले आहेत. ...
प्रादेशिक परिवहन विभागातील ११ कनिष्ठ लिपिकांना बढतीच्या लढ्यात ३८ वर्षांनंतर दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणच्या नागपूर खंडपीठाने या कनिष्ठ लिपिकांना ५ सप्टेंबर १९८० पासून वरिष्ठ लिपिकपदी बढती दिल्याचे गृहित धरण्याचे व त्यांना चार ...
उपराजधानीत प्रवासी घेऊन धावणारे १० हजारांवर आॅटोरिक्षा आहेत. यातील सर्वच आॅटोरिक्षांवर इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात आले आहेत. परंतु बोटावर मोजण्याइतके आॅटोरिक्षा सोडल्यास कुणीच मीटरने चालायला तयार नाही. याची गंभीर दखल प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) ...
‘नो पार्किंग’मधील दुचाकी वाहने उचलण्यासाठी हातघाई करणारी निळ्या टेम्पोतील मुले आता कालबाह्य होणार आहेत. नो पार्किंगमधील दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हायड्रॉलिक टेम्पोचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून, चारचाकीवरील कारवाईची प्रचल ...