रिक्षा चालविताना ब्रेक लावण्यासाठी केवळ उजव्या पायाचा उपयोग होतो. केवळ डाव्या पायाला अपंगत्व आहे. आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी रिक्षा चालविण्यासाठी लायसन्स पाहिजे; परंतु कागदपत्रांची पूर्तता करण्यात सहा महिन्यांपासून आरटीओ कार्यालय ...
गडचिरोली उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे चारचाकी वाहनांची ब्रेक टेस्ट करण्यासाठी ट्रॅक उपलब्ध नसल्याच्या कारणावरून वाहनांना पासिंग देण्यास बंदी घातली होती. त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाने ट्रॅक बनविण्याच्या कामाला सुरूवात केली. ...
अनेक वर्षांपासून वापरातील गाड्या नादुरुस्त अवस्थेत असल्याने, राज्य परिवहन वाहतूक विभागाला ६ नव्या जीप घेण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. गृहविभागाने त्यासाठी ३० लाखांचा निधी खर्च करण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. ...
ठाणे :आॅटोरिक्षासाठी बॅज, परमिट तसेच वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करणाºया चौघांना ठाणे पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून बनावट कागदपत्रे मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आली. ...
प्रादेशिक परिवहन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे सध्या हजारो रिक्षांचे पासिंग रखडले आहे. पासिंग न केलेली गाडी मार्गावर आणल्यास वाहतूक पोलीस दंड करीत आहेत. केवळ रिक्षावर उपजीविका असलेल्या रिक्षांचालकांचे त्यामुळे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत. ...
उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे कर न भरल्याने जप्त करण्यात आलेल्या आॅटोरिक्षा, टॅक्सी, ट्रक, बस, महिंद्र मॅक्स यांचा ३० जानेवारी रोजी जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याचे पत्रकान्वये कळविण्यात आले आहे. ...
उपप्रादेशिक परिवहन मधील रखडलेल्या ब्रेक टेस्ट ट्रॅकचे काम अखेर पूर्ण झाले असून या ट्रॅकवर मंगळवारपासून वाहनांच्या ब्रेक तपासणीची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ...