शहरातील आडगावस्थित ट्रक टर्मिनलमध्ये वाहतूक सुरक्षा अभियांनातर्गत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि परिवहन विभागाच्या माध्यमातून मालट्रकचालकांना वाहतूक नियमांचे धडे देण्यात आले. ...
उन्हाळी सुट्टी किंवा सण-उत्सवाच्या काळात खासगी बसेसमध्ये प्रवाशांकडून वाढीव भाडे घेतले जाते. यापूर्वी शासनाचे कसलेही नियंत्रण नव्हते. त्यामुळे प्रवाशांची लुट होत होती. ...
राज्यातील प्रत्येक आरटीओ कार्यालयांकडे वाहन तपासणी करण्यासाठी २५० मीटरचा ट्रॅक असावा अशा शासनाच्या सूचना आहेत. मात्र यानंतरही राज्यातील ३२ कार्यालयांकडे हे ट्रॅक उपलब्ध नाही. ...
वाहतूक पोलीस तसेच स्वयंसेवी संस्था यांच्या वतीने वेळोवेळी जनजागृती केली जात आहे. वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात येतात, तरीही वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. पिंपरी वाहतूक पोलिसांनी विविध चौकांत था ...
सांगली : विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच वाहतूक नियमांची माहिती व्हावी, यासाठी पुढील महिन्यापासून पोलीस दलातर्फे त्यांना वाहतुकीचे धडे दिले जातील, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी दिली. ...
सुट्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात खासगी बस, ट्रॅव्हल्स इतर कंत्राटी वाहनांचा वापर करण्यात येतो. गर्दीचा फायदा घेऊन अनेक वाहतूकदारांकडून अवास्तव दर आकारणी करण्यात येते. ...