येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने योग्यता प्रमाणपत्र तपासणी विशेष कार्यक्रम राबवून २८९ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात १२४ वाहने दोषी आढळून आल्याने त्यांच्याकडून ७ लाख २६ हजार १०० रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. ...
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (एआरटीओ) तक्रारी मुख्यमंत्र्यापर्यंत गेल्या. याची गंभीर दखल घेत परिवहन विभागाच्या ‘दक्षता’ पथकाने बुधवारी दुपारी अचानक धाड टाकून आठ दलालांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून महत्वाचे कागदपत्रेही हस्तगत करण्यात आलेले ...
औरंगाबाद-पुणे मार्गावरील प्रवाशांच्या सेवेत लवकरच कुलकॅब टॅक्सी सेवा मिळणार आहे. औरंगाबाद प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने या मार्गावर कुलकॅब टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने वाहन योग्यता प्रमाणपत्र तपासणी तसेच नूतनीकरण कामासाठी येणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनात स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरापेटी बंधनकारक करण्यात आली आहे. ...