लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरटीओ ऑफीस

आरटीओ ऑफीस

Rto office, Latest Marathi News

वाहतुकीचे नियम मोडणाºया १८ स्कूल बसवर सोलापूरात कारवाई - Marathi News | Operation of Solapur on 18 school buses | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाहतुकीचे नियम मोडणाºया १८ स्कूल बसवर सोलापूरात कारवाई

सोलापूर : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया १८ स्कूल बसवर आज शहर वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्तपणे कारवाई केली. वैध परवाना नसणे, स्कूल बसच्या योग्यता प्रमाणपत्राची संपलेली मुदत, विद्यार्थी वाहतूक धोरणाची पूर्तता न करणे, वाहनांमधून ...

ठाण्यात नियम धाब्यांवर बसवणाऱ्या रिक्षांवर कारवाई - Marathi News | Action on Raksha Bandhan in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात नियम धाब्यांवर बसवणाऱ्या रिक्षांवर कारवाई

रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढीस लागली आहे. ती रोखण्यासाठी वारंवार त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. अशाप्रकारे या वर्षातील सहा महिन्यात केलेल्या तपासणीत १० टक्के रिक्षाचालक दोषी असल्याचे समोर आले आहे. ...

आता नव्या वाहनांचेही फिटनेस; परिवहन विभागाचे निर्देश - Marathi News | Now the fitness of new vehicles; Transportation Instructions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता नव्या वाहनांचेही फिटनेस; परिवहन विभागाचे निर्देश

राज्यात दरवर्षी शेकडो वाहनांची भर पडत आहे. कामाचा व्यापही वाढला आहे. आता यात आणखी एक जबाबदारी मोटार वाहन निरीक्षकांवर देण्यात आली आहे. ...

हायकोर्टाचा आदेश, राज्यातील ८३३ सहायक आरटीओंची निवड रद्द - Marathi News | The order of the High Court, 833 assistant RTOs in the state are canceled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हायकोर्टाचा आदेश, राज्यातील ८३३ सहायक आरटीओंची निवड रद्द

उच्च न्यायालयाचा निर्णय : परिवहन विभागातील अनुशेष कायम ...

परिवहन विभागाचे निर्देश : आता नव्या वाहनांचेही फिटनेस - Marathi News | Transport Department Directives: Now the fitness of new vehicles | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परिवहन विभागाचे निर्देश : आता नव्या वाहनांचेही फिटनेस

राज्यात दरवर्षी शेकडो वाहनांची भर पडत आहे. कामाचा व्यापही वाढला आहे. आता यात आणखी एक जबाबदाारी मोटार वाहन निरीक्षकांवर देण्यात आली आहे. निरीक्षकांना नव्या वाहनांची तपासणी करून तसे योग्यता प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. या संदर्भाचे आदेश परिवहन विभागान ...

नाशिकमध्ये आरटीओ कार्यालयाला सायबर कॅफेचा विळखा - Marathi News | In the Nashik, RTO office detected cyber cafe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये आरटीओ कार्यालयाला सायबर कॅफेचा विळखा

परिवहन विभागात चालणाऱ्या दलालांची साखळी तोडण्याच्या हेतूने परिवहन विभागाची सर्व कामे आॅनलाइन सुरू केली असली तरी लोकांना अर्ज करण्यासाठी कोणीतरी माहितगाराचा आधार घ्यावा लागतो. ...

बीड आरटीओ घोटाळ्यात परराज्यांतील ४४५ वाहनेही जप्त होणार - Marathi News | 445 vehicles in Bid RTO scam will also be seized from outside states | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बीड आरटीओ घोटाळ्यात परराज्यांतील ४४५ वाहनेही जप्त होणार

भंगारात (स्क्रॅप) काढलेल्या वाहनांची बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करणारे बीडचे वाहन निरीक्षक निलेश भगुरे आणि श्रीरामपूर येथील निरीक्षक राजेंद्र निकम यांना ठाणे न्यायालयाने पुन्हा ५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. ...

विक्री अन् उत्पादनाचे बनावट प्रमाणपत्र बनवून झाली स्क्रॅप वाहनांची नोंदणी - Marathi News | Registration of scrap vehicles made of fake certificates of sale and production | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विक्री अन् उत्पादनाचे बनावट प्रमाणपत्र बनवून झाली स्क्रॅप वाहनांची नोंदणी

एखादे नवीन वाहन खरेदी केल्यानंतर त्याच्या आरटीओमध्ये नोंदणीसाठी वाहनाचे विक्री प्रमाणपत्र (फॉर्म २१) आणि उत्पादित (मॅन्युफॅक्चरचा फॉर्म क्र. २२) हे दोन्ही आरटीओकडून पाहिले जाते. याच फॉर्मचे बनावट प्रमाणपत्र बनवून वाहनांची नोंदणी बीडमध्ये करण्यात आली. ...