वाहनांच्या विंडस्क्रीन व दरवाजांच्या खिडक्यांच्या काचांवर काळ्या फिल्म लावणाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाई करण्यात येणार आहे. वाहनधारकांनी फिल्मिंग लावले असेल तर ते काढून टाकावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी दिली ...
रिक्षामध्ये तीनच प्रवासी बसविण्याच्या निर्णयामुळे रिक्षाचालकांनी प्रवासी भाड्यात वाढ केली असून, त्यानुसार भगूर ते नाशिकरोड रिक्षाचे प्रवासी भाडे आता तीस रुपये इतके झाले आहे. ...
वाहन चालविण्याचा व्यावसायिक परवाना मिळविण्यासाठी किमान आठवीपर्यंतचे शालेय शिक्षण असलेच पाहिजे, अशी अट होती. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात ही अट शिथिल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यामुळे आता अशिक्षित ...
हेल्मेट न घालता वाहन चालविणे, मोबाईलवर संभाषण करीत वाहन चालविणे, दुचाकीवरून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून जाणे अशा एक ना अनेक प्रकरणांत प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)ने गेल्या तीन महिन्यांत कारवाईचा बडगा दाखवीत परवाने निलंबित करण्यासह सुमारे ६४ ...
शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, या उद्देशातून १६ जूनपूर्वी स्कूल बसची फेरतपासणी करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर शहर व ग्रामीणने केले होते. त्यानुसार ग्रामीण आरटीओ कार्यालयांतर्गत १४५० तर शहर आरटीओ कार्यालयांतर्गत ७ ...
आरटीओ कार्यालयात ३० मोटार वाहन निरीक्षक आणि ४० सहायक मोटार वाहन निरीक्षकांची पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात ७० पैकी केवळ १२ पदांवर अधिकारी कार्यरत आहेत. तब्बल ५८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यालयातील कामकाज विस्कळीत होत असून, अपघात विश्लेषण समितीच्या उद ...