माल व प्रवासी वाहनांना रिफ्लेक्टर्स लावण्यासाठी परिवहन विभागाकडून 31 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर रिफलेक्टर नसणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. ...
बुलडाणा: उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व त्यांच्या स्वीय सहाय्यकास एजंटांकडून मारहाण झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडे बारा वाजताच्या दरम्यान येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या परिसरात घडली ...
हेल्मेटची सक्ती केलेली असतानाही वापराविषयी उदासीनता दिसून येते. नागरिकांकडून सुरू असलेली टाळाटाळ रोखण्यासाठी आता प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरनेही कंबर कसली आहे. सोमवारी विशेष मोहीम हाती घेऊन ८८ दुचाकी चालकांवर कारवाई केली. ...
आवश्यक कागदपत्रे नसलेल्या आॅटोरिक्षांवर वाहतूक पोलीस व आरटीओ विभागाने शहरात शनिवारी धडक मोहीम राबवून २५ आॅटोरिक्षांवर कारवाई केली. याविरुद्ध आॅटोरिक्षा चालक-मालक व प्रहार आॅटोरिक्षा संघटनेने बंद पुकारला होता. ...
सहायक मोटार वाहन निरीक्षक (आरटीओ इन्स्पेक्टर) पदाच्या नियुक्तीबाबत राज्य शासनाने बनविलेले नियम योग्य असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला आहे; त्यामुळे राज्यातील ८०७ उमेदवारांंना दिलासा मिळाला आहे. ...
वाहन चालविण्यासाठी आवश्यक असलेले लर्निंग लायसन्स काढणे आता विद्यार्थ्यांना सोपे होणार असून महाविद्यालयांमध्येच शिबिराच्या माध्यमातून लायसन्स देण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभाग प्रत्येक महाविद्यालयांमध्ये शिबिर घेणार आहे. ...