शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

मुंबई : जावेद अख्तर, आम्ही म्हणतोय ते बरोबर आहे ना? हिंदुराष्ट्रावरुन शिवसेनेचा थेट सवाल

राष्ट्रीय : इन्फोसिसकडून नक्षलवादी आणि डाव्यांना मदत, RSS चा मासिकातून आरोप

महाराष्ट्र : जोवर जावेद अख्तर माफी मागणार नाहीत, तोवर त्यांच्या चित्रपटांचं स्क्रिनिंग होऊ देणार नाही; भाजप आमदाराचा इशारा 

मुंबई : “जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात जाऊन तालिबानी अतिरेक्यांसोबत राहावं”; भाजपचा पलटवार

राष्ट्रीय : Javed Akhtar: 'स्वयंसेवक संघाला पाठिंबा देणारे लोक तालिबानी मानसिकतेचे', गीतकार जावेद अख्तर यांचं विधान

राष्ट्रीय : RSS भारतातील तालिबान; बांगड्या विकणाऱ्यांना, पंक्चर काढणाऱ्यांना करतात मारहाण; राजद नेत्याचं विधान

नागपूर : नागपुरात ३ ते ४ सप्टेंबरदरम्यान रा. स्व. संघाची राष्ट्रीय समन्वय बैठक

नागपूर : RSS च्या मोहन भागवतांची शरद बोबडेंनी घेतली भेट; तब्बल तासभर खलबतं, चर्चांना उधाण

राजकारण : “RSS चे मोहन भागवत खरंच देशभक्त असतील, तर त्यांनी...”; ओवेसींचे खुले आव्हान!

राष्ट्रीय : जोपर्यंत चीनवर अवलंबून राहू तोपर्यंत त्यांच्यासमोर झुकावं लागेल : मोहन भागवत