राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
MNS Letter To RSS Chief Mohan Bhagwat: सरकार हिंदी भाषेची सक्ती करून हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम करत आहे. हिंदू समाज हा एकत्र येण्याऐवजी विखुरण्याचीच शक्यता अधिक आहे, असे या पत्रात म्हटले आहे. ...
यावेळी, भागवत यांनी जातीय भेदभाव नष्ट करण्यासंदर्भात, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेसह अनेक मुद्यांवर आपले मत व्यक्त करत, एक बलशाली समाज निर्माण करण्यासंदर्भात भाष्य केले. ...
Rahul Gandhi Latest News: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक बातमी पोस्ट करत चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ख्रिश्चन समुदायाबद्दल ही बातमी आहे. ...