लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
“राज्यकारभार नीट केला नाही तर समाज राजालाही पायउतार करतो”; मोहन भागवतांचा रोख कुणाकडे? - Marathi News | rss chief mohan bhagwat said if governance is not done well the society also overthrows the king | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज्यकारभार नीट केला नाही तर समाज राजालाही पायउतार करतो”; मोहन भागवतांचा रोख कुणाकडे?

RSS Mohan Bhagwat News: समाज, देश, राष्ट्रासाठी मी किती वेळ खर्च करतो, याचा विचार व्हायला हवा, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणताे, निवडणूक रोखे हा एक ‘प्रयोग’; समान नागरी कायदाही व्हावाच! - Marathi News | Rashtriya Swayamsevak Sangh says election ban is an 'experiment'; There must be a uniform civil law! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणताे, निवडणूक रोखे हा एक ‘प्रयोग’; समान नागरी कायदाही व्हावाच!

"नवीन गोष्टी आल्या की लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे" ...

होसबळेच परत सरकार्यवाह तर अतुल लिमये-आलोक कुमार संघाचे सहसरकार्यवाह - Marathi News | Hosbale sahkaryavahak of RSS while the Atul Limaye-Alok Kumar also joins | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होसबळेच परत सरकार्यवाह तर अतुल लिमये-आलोक कुमार संघाचे सहसरकार्यवाह

संघात सरसंघचालकांचे पद हे मार्गदर्शक म्हणून असते तर सरकार्यवाहांच्या देखरेखीखाली प्रत्यक्ष कार्याची आणखी होत असते. ...

देशात अल्पसंख्यांक या संकल्पनेचा पुनर्विचार करण्याची गरज - सरकार्यवाह होसबळे  - Marathi News | Need to reconsider the concept of minority in the country says Sarkaryavah Hosbale | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशात अल्पसंख्यांक या संकल्पनेचा पुनर्विचार करण्याची गरज - सरकार्यवाह होसबळे 

देशातील अल्पसंख्यांक या संकल्पनेचाच पुनर्विचार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले. ...

विस्ताराबाबत संघ ‘दक्ष’, कोरोनानंतर तीनच वर्षांत देशातील शाखांमध्ये ३१ टक्क्यांनी वाढ - Marathi News | Sangh vigilant about expansion 31 percent increase in branches in the country in just three years after Corona | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विस्ताराबाबत संघ ‘दक्ष’, कोरोनानंतर तीनच वर्षांत देशातील शाखांमध्ये ३१ टक्क्यांनी वाढ

संघस्थानांमध्येही वाढ : देशातील ९९ टक्के जिल्ह्यांपर्यंत संघाचा थेट संपर्क ...

निवडणूकांदरम्यान संघ स्वयंसेवक देशभरात राबविणार शत प्रतिशत मतदानाची मोहीम - Marathi News | Sangh Swayamsevak will conduct 100 percent voting campaign across the country during elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणूकांदरम्यान संघ स्वयंसेवक देशभरात राबविणार शत प्रतिशत मतदानाची मोहीम

अ.भा.प्रतिनिधी सभेला नागपुरात सुरुवात : संघशताब्दीवर्षावर होणार मंथन, सरकार्यवाहांचीदेखील निवडणूक ...

“भारतातील १४० कोटी समाज हा हिंदूच, RSSचे कार्य देशभरात वाढतेय”: मनमोहन वैद्य - Marathi News | rss joint general secretary dr manmohan vaidya said the entire 140 crore people of india are hindu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भारतातील १४० कोटी समाज हा हिंदूच, RSSचे कार्य देशभरात वाढतेय”: मनमोहन वैद्य

RSS News: संघाबाबत चुकीची माहिती पसरवली जात होती. भीतीचे वातावरण कमी होत आहे, असे वैद्य यांनी म्हटले आहे. ...

शताब्दी वर्षात संघाकडून पंच परिवर्तन हेच कार्यसूत्र; उद्यापासून नागपुरात अ.भा.प्रतिनिधी सभा   - Marathi News | In the centenary year, Panch transformation is the same working formula from the Sangh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शताब्दी वर्षात संघाकडून पंच परिवर्तन हेच कार्यसूत्र; उद्यापासून नागपुरात अ.भा.प्रतिनिधी सभा  

शुक्रवारपासून नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात होणार आहे. ...