रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
IPL 2022 Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Live Updates : मुंबई इंडियन्सने विजयासाठी ठेवलेल्या १५२ धावांच्या प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १ बाद १०२ धावा केल्या आहेत. ...
Mumbai Indians : पाचवेळा इंडियन प्रीमिअर लीगच्या जेतेपदाचा ताज उंचावणाऱ्या मुंबई इंडियन्सची ( Mumbai Indians) IPL 2022मधील सुरुवात काही खास झालेली नाही ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातील आजच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB) रोमहर्षक सामन्यात राजस्थान रॉयल्सवर ( RR) ४ विकेट्स व ५ चेंडू राखून विजय मिळवला. ...
चेन्नई सुपर किंग्सचा स्टार फलंदाज फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf Du Plessis) आता इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Banglore) चे नेतृत्व करतोय. त्याच्या नेतृत्वाखाली RCBने बुधवारी पहिल्या विजयाची चव चाखली. ...
IPL 2022 T20 Match RCB vs PBKS Live Updates : फॅफ ड्यू प्लेसिनने ( Faf du Plessis) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात धुरळा उडवला. अनुज रावत, विराट कोहली व दिनेश कार्तिक यांनीही दमदार खेळी करताना पंजाब किंग्ससमोर २०६ धावांचे लक ...