लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
विराट कोहलीचा 'थाट', तरीही नावावर 'संथ' ठप्पा! RCB चा आटला धावांचा 'पाट'  - Marathi News | IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Live Marathi :  EIGHTH hundred for Virat Kohli, lowest hundreds in #IPL history, RR needs 184 runs to win  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा 'थाट', तरीही नावावर 'संथ' ठप्पा! RCB चा आटला धावांचा 'पाट' 

विराट कोहली ( Virat Kohli) च्या शतकानंतरही RCB ला सन्मानजनक धावसंख्या उभारत्या आल्या नाही. ...

विराट कोहलीचा 'आठवा'वा प्रताप! राजस्थान रॉयल्सविरुद्ध झळकावले विक्रमी शतक  - Marathi News | IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : Virat kohli smashed 8th century in IPL with 67 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा 'आठवा'वा प्रताप! राजस्थान रॉयल्सविरुद्ध झळकावले विक्रमी शतक 

विराट कोहली ( Virat Kohli) व फॅफ ड्यू प्लेसि यांच्या १२५ धावांच्या सलामीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दमदार सुरुवात करून दिली. ...

विराट कोहलीचा भीमपराक्रम; IPL मधील असा विक्रम ज्याच्या आसपास कुणीच नाही अन्...  - Marathi News | IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : VIRAT KOHLI HAS COMPLETED 7500 RUNS IN IPL HISTORY, The First Man to achieve this milestone | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा भीमपराक्रम; IPL मधील असा विक्रम ज्याच्या आसपास कुणीच नाही अन्... 

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्रथम फलंदाजीला बोलावले. ...

Who's Saurav Chauhan? ग्राऊंड्समनचा मुलगा, स्टेडियमच्या शेजारी तंबूत राहणाऱ्या कुटुंबातील तरुणाचे RCBकडून पदार्पण - Marathi News | Who's Gujarat's Saurav Chauhan? Saurav’s father was a groundsman at AMC stadium, Navrangpura in Ahmedabad. He stayed with his family in a single-room house, carved out of the stadium pillars. he is making his debut for RCB. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ग्राऊंड्समनचा मुलगा, स्टेडियमच्या शेजारी तंबूत राहणाऱ्या कुटुंबातील तरुणाचे RCBकडून पदार्पण

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आज एका साधारण कुटुंबातील मुलाने पदार्पण केले. ...

RR vs RCB : राजस्थान रॉयल्सचं 'Pink Promise' काय आहे? अभिमान वाटेल अशी संकल्पना - Marathi News | IPL 2024 : Rajasthan Royals wear special ‘pink’ jersey during RR vs RCB clash, Know reason  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs RCB : राजस्थान रॉयल्सचं 'Pink Promise' काय आहे? अभिमान वाटेल अशी संकल्पना

IPL 2024 मधील राजस्थान रॉयल्स (RR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातील जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये होणारा सामना खास असणार आहे. ...

एबी डिव्हिलियर्सचा RR विरुद्धच्या लढतीपूर्वी RCB च्या विराट कोहलीला सल्ला; म्हणाला... - Marathi News | Former South African player AB de Villiers' strong advice to Virat Kohli ahead of RR vs RCB clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एबी डिव्हिलियर्सचा RR विरुद्धच्या लढतीपूर्वी RCB च्या विराट कोहलीला सल्ला; म्हणाला...

एबी डिव्हिलियर्सने त्याच्या यूट्यूब चॅनलवर RCBच्या संघर्षावर भाष्य केले. विशेषत: मधल्या षटकांमध्ये विराटच्या फलंदाजीचे महत्त्व त्याने अधोरेखित केले. ...

IPL 2024: बंगळुरूचे दिग्गज दडपणात ढेपाळतात : अंबाती रायुडू - Marathi News | IPL 2024: Bengaluru giants buckle under pressure: Ambati Rayudu | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024: बंगळुरूचे दिग्गज दडपणात ढेपाळतात : अंबाती रायुडू

IPL 2024: ‘बंगळुरू संघात जगभरातील दिग्गजांचा भरणा आहे. हे खेळाडू मोक्याच्या क्षणी अपयशी ठरतात. दडपणात ते कामगिरी करीत नसल्यामुळे बंगळुरू संघाला अद्याप आयपीएलचे जेतेपद पटकविता आलेले नाही,’ असे मत भारताचा माजी फलंदाज अंबाती रायुडू याने व्यक्त केले. ...

...तर विराट कोहलीकडे आयपीएलच्या सर्वाधिक ट्रॉफी असत्या; रवी शास्त्री याचं मोठं विधान - Marathi News | Ravi Shastri said - "If IPL was an individual game then Virat Kohli would have had the Most Trophies" | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर विराट कोहलीकडे आयपीएलच्या सर्वाधिक ट्रॉफी असत्या; रवी शास्त्री याचं मोठं विधान

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमांचा पाऊस पाडणारा विराट RCB ला १६ वर्षांत एकही जेतेपद जिंकून देऊ शकलेला नाही. ...