Royal Challengers Bangalore FOLLOW Royal challengers bangalore, Latest Marathi News रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
Dinesh Karthik Latest News : दिनेश कार्तिकची नवी इनिंग. ...
सनरायर्झस हैदराबादची आयपीएल २०२४ च्या फायनलमध्ये सुरुवात निराशाजनक झाली. ...
आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाची पहिली बॅच काल अमेरिकेच्या दिशेने रवाना झाली. ...
Virat Kohli RCB Fans, IPL 2024: प्लेऑफ मध्ये पराभव झाल्यानंतर दोन दिवसांनी विराटला इन्स्टाग्रामवर व्यक्त झाला. ...
IPL 2024, Team India Retirement: 'हा' खेळाडू रोहित शर्माचा खास मित्र असून नुकतेच एका मुलाखतीत त्याने एक विधान केले आहे ...
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला इंडियन प्रीमिअर लीगच्या आणखी एका पर्वात जेतेपदाशिवाय रहावे लागले. ...
आरसीबीचा संघ आयपीएल २०२४ मधून बाहेर झाला आहे. ...
काल एलिमिनेटर सामन्यात RCB ला पराभव पत्करावा लागल्याने मैदानावर अनुष्का शर्मा दुःखात दिसली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ...