Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या FOLLOW Royal challengers bangalore, Latest Marathi News रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आयपीएल २०२४ मध्ये आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला. ...
Fan changes Jersey Video, IPL 2024 RR vs RCB: कॅमेरामनने हा क्षण बरोबर टिपला. आता या तरूणीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. ...
विजयासाठी केवळ १ धावेची गरज असताना जोश बटलरने षटकार खेचत साजरं केलं शतक ...
विराटने आयपीएल इतिहासातील सर्वात संथ शतकाचा नकोसा विक्रम नावावर नोंदवला. ...
विराट कोहली ( Virat Kohli) च्या शतकानंतरही RCB ला सन्मानजनक धावसंख्या उभारत्या आल्या नाही. ...
विराट कोहली ( Virat Kohli) व फॅफ ड्यू प्लेसि यांच्या १२५ धावांच्या सलामीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दमदार सुरुवात करून दिली. ...
राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्रथम फलंदाजीला बोलावले. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आज एका साधारण कुटुंबातील मुलाने पदार्पण केले. ...