लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
Marcus Stoinis IPL 2022, RCB vs LSG Live Updates : मार्कस स्टॉयनिस Umpireवर प्रचंड चिडला, शिविगाळ करत मैदानाबाहेर गेला; एका निर्णयाने सामना फिरला, Video  - Marathi News | IPL 2022, RCB vs LSG Live Updates : Marcus Stoinis aggression while getting bowled by Josh Hazelwood & not given wide by umpire, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मार्कस स्टॉयनिस Umpireवर प्रचंड चिडला, शिविगाळ करत मैदानाबाहेर गेला, Video 

कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसच्या ( Faf du Plessis) दमदार ९६ धावा आणि जोश हेझलवूडने ( Josh Hazlewood) घेतलेल्या २५ धावांत ४ विकेट्स, याच्या जोरावर RCBने हा विजय मिळवला. पण, याही सामन्यात अम्पायरच्या निर्णयाची चर्चा रंगली. ...

Josh Hazlewood IPL 2022, RCB vs LSG Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 'जोश' उंचावला; फॅफ ड्यू प्लेसिसच्या जोरावर विजय मिळवला - Marathi News | IPL 2022, RCB vs LSG Live Updates : Faf du Plessis 96 runs and  Josh Hazlewood 4 wickets; Royal Challengers beat Lucknow Super Giants by 18 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 'जोश' उंचावला; फॅफ ड्यू प्लेसिसच्या जोरावर विजय मिळवला

फॅफ ड्यू प्लेसिसच्या ९६ धावांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ४ बाद ६२ वरून मोठी मजल मारली. त्यानंतर जोश हेझलवूडने गोलंदाजीत कमाल केली. ...

IPL 2022, RCB vs LSG Live Updates : KL Rahulच्या विकेटने उडाला अथिया शेट्टीच्या चेहऱ्याचा रंग; RCBच्या अचूक DRSचे कौतुक सर्वत्र, Video  - Marathi News | IPL 2022, RCB vs LSG Live Updates : What a review by RCB, magnificent one, KL Rahul is dismissed for 30, Harshal Patel strikes, see reaction of Athiya Shetty, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahulच्या विकेटने उडाला अथिया शेट्टीच्या चेहऱ्याचा रंग; RCBच्या अचूक DRSचे कौतुक सर्वत्र, Video 

IPL 2022, Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants Live Updates : लखनौ सुपर जायंट्सला साजेशी सुरूवात करता आली ... ...

Virat Kohli is captaining  IPL 2022, RCB vs LSG Live Updates : विराट कोहली पुन्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व करताना दिसला, Faf du Plessis ने मोठा निर्णय घेतला - Marathi News | IPL 2022, RCB vs LSG Live Updates : Virat Kohli is captaining RCB now as a stand-in captain! Faf du plessis is yet to take the field  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली पुन्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व करताना दिसला, du Plessis ने मोठा निर्णय घेतला

IPL 2022, Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants Live Updates : फॅफ ड्यू प्लेसिसच्या ९६ धावांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ४ बाद ६२ वरून मोठी मजल मारली. ...

Faf du Plessis IPL 2022, RCB vs LSG Live Updates : फॅफ ड्यू प्लेसिसने शतक नव्हे, तर संघाला दिले महत्त्व; ४ बाद ६२ वरून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या डावाला दिला आकार  - Marathi News | IPL 2022, RCB vs LSG Live Updates : Faf Du Plessis - 96 runs from 64 balls; he missed maiden IPL century, LSG need 182 runs to win.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फॅफ ड्यू प्लेसिसने शतक नव्हे, तर संघाला दिले महत्त्व; ४ बाद ६२ वरून बंगळुरूच्या डावाला दिला आकार

IPL 2022, Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf du Plessis) धावला. ...

Jason Holder IPL 2022, RCB vs LSG Live Updates : जेसन होल्डर हवेत झेपावला अन् कसला भन्नाट कॅच घेतला; ग्लेन मॅक्सवेलचं 'वादळ' रोखलं, Video  - Marathi News | IPL 2022, RCB vs LSG Live Updates : What a catch by Jason  Holder, Krunal Pandya gets the big fish of RCB and end a good knock by Glenn Maxwell, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेसन होल्डर हवेत झेपावला अन् भन्नाट कॅच घेतला; ग्लेन मॅक्सवेलचं 'वादळ' रोखलं, Video 

IPL 2022, Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants Live Updates : लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या लढतीत पहिल्याच षटकात RCBचे दोन फलंदाज माघारी परतले ...

Golden duck for Virat Kohli, IPL 2022, RCB vs LSG Live Updates : अरेरे हे काय झाले?; पहिल्याच षटकात RCBचे दोन फलंदाज माघारी परतले, ५ वर्षांनंतर विराट कोहलीवर नामुष्की, Video - Marathi News | IPL 2022, RCB vs LSG Live Updates : Dushmantha Chameera gets two in two, gets Anuj Rawat for just 4 in 5 balls, Brilliant catch by KL Rahul and Golden duck for Virat Kohli, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अरेरे हे काय झाले?; पहिल्याच षटकात RCBचे दोन फलंदाज माघारी परतले, ५ वर्षांनंतर विराटवर नामुष्की

IPL 2022, Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आजचा दिवस काही खास जातोय असे वाटत नाही. ...

बहिणीच्या मृत्यूनंतर हर्षल पटेलची भावनिक पोस्ट - Marathi News | Hershal Patel's emotional post after his sister's death | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बहिणीच्या मृत्यूनंतर हर्षल पटेलची भावनिक पोस्ट

३१ वर्षीय जलदगती गोलंदाज हर्षलने सोशल मीडियावर बहिणीसोबतचा फोटोे टाकत त्याखाली लिहिले की, ‘दीदी, तू आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदी आणि दयाळू व्यक्तींपैकी एक होती. ...