लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित शेट्टी

रोहित शेट्टी, मराठी बातम्या

Rohit shetty, Latest Marathi News

'सिंघम अगेन'मध्ये अर्जुन कपूरने साकारलेल्या डेंजर लंकाला मिळतेय पसंती, अभिनेता म्हणतो... - Marathi News | Arjun Kapoor's Danger Lanka in 'Singham Again' Is Getting Popular, Says Actor... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंघम अगेन'मध्ये अर्जुन कपूरने साकारलेल्या डेंजर लंकाला मिळतेय पसंती, अभिनेता म्हणतो...

Arjun Kapoor Singham Again : रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' चित्रपट दिवाळीत प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या सिनेमात अभिनेता अर्जुन कपूर निगेटिव्ह भूमिकेत पाहायला मिळत आहे. ...

रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' सिनेमात झळकली 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्री, दीपिकाबरोबर केली स्क्रीन शेअर - Marathi News | ratris khel chale 3 fame actress bhagya nair debut in bollywood with singham again shared screen with deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' सिनेमात झळकली 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्री, दीपिकाबरोबर केली स्क्रीन शेअर

'सिंघम अगेन'मध्ये जशी बॉलिवूड कलाकारांची फौज आहे. तसंच अनेक नवे मराठी चेहरेही झळकले आहेत. 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीचीही रोहित शेट्टीच्या सिनेमात वर्णी लागली आहे.  ...

रिलीजला तीन दिवस बाकी असताना 'सिंघम अगेन'मध्ये झाला मोठा बदल, सेन्सॉरने घेतला हा निर्णय - Marathi News | singham again big changes by cbfc ajay devgn ranveer singh deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिलीजला तीन दिवस बाकी असताना 'सिंघम अगेन'मध्ये झाला मोठा बदल, सेन्सॉरने घेतला हा निर्णय

'सिंघम अगेन' सिनेमात रिलीजला अवघे काही दिवस बाकी असताना मोठा बदल CBFC ने सुचवलाय (singham again) ...

'सिंघम अगेन' मध्ये चुलबुल पांडेची एन्ट्री कन्फर्म? स्टारकास्टच्या कॅप्शनने वेधलं लक्ष - Marathi News | Salman Khan s cameo as chulbhul pandey in singham again movie confirm starcast post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंघम अगेन' मध्ये चुलबुल पांडेची एन्ट्री कन्फर्म? स्टारकास्टच्या कॅप्शनने वेधलं लक्ष

'सिंघम अगेन' मध्ये चुलबुल पांडेची एन्ट्री होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.  ...

कोण म्हणतं भाईजान घाबरला? बिश्नोईच्या धमक्यांदरम्यानच दिसणार सलमान खानचा 'चुलबुल पांडे' अवतार - Marathi News | salman khan to cameo in rohit shetty singham again as chulbul pandey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण म्हणतं भाईजान घाबरला? बिश्नोईच्या धमक्यांदरम्यानच दिसणार सलमान खानचा 'चुलबुल पांडे' अवतार

रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये सलमान खानची एन्ट्री, बिश्नोईच्या धमक्यांदरम्यानच दिसणार भाईजानचा 'चुलबुल पांडे' अवतार ...

"मला सिंघम अगेनमध्ये काम करायचं होतं...", काजल अग्रवालचा खुलासा; रोहित शेट्टीबद्दलही केलं भाष्य - Marathi News | Kajal Aggarwal reveals she wanted to work in singham again talks about rohit shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला सिंघम अगेनमध्ये काम करायचं होतं...", काजल अग्रवालचा खुलासा; रोहित शेट्टीबद्दलही केलं भाष्य

ओरिजनल 'लेडी सिंघम' काजल अग्रवालने पाहिला 'सिंघम अगेन'चा ट्रेलर ...

"जय बजरंगबली..." 'सिंघम अगेन' चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित - Marathi News | bollywood director rohit shetty singham again movie first song out jay bajrangbali film release soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जय बजरंगबली..." 'सिंघम अगेन' चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित

रोहित शेट्टी( Rohit Shetty) दिग्दर्शित अजय देवगण स्टारर (Ajay Devgan)'सिंघम अगेन' या चित्रपटातील पहिलं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ...

'सिंघम अगेन'सोबत 'भूल भूलैय्या ३'ची मोठी टक्कर! अखेर कार्तिक आर्यनने सोडलं मौन; म्हणाला- - Marathi News | Bhool Bhoolaiyya 3 clash with Singham Again 3 on diwali 2024 kartik aryan talk about | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंघम अगेन'सोबत 'भूल भूलैय्या ३'ची मोठी टक्कर! अखेर कार्तिक आर्यनने सोडलं मौन; म्हणाला-

'सिंघम अगेन'सोबत vs 'भूल भूलैय्या ३'ची होणाऱ्या क्लॅशबद्दल कार्तिक आर्यन पहिल्यांदाच स्पष्ट बोलला (kartik aryan) ...