‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ या स्पर्धेमुळे रोहित राऊत हे नाव महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलं. रोहितने ‘वजनदार’, ‘अवताराची गोष्ट’, ‘दुनियारी’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘कान्हा’, ‘फुंतरु, ‘वन वे तिकिट, ‘बे दुणे साडेचार’, ‘का रे दुरावा’ आदी चित्रपट आणि काही मालिकांसाठीही गाणी गायली आहेत. Read More
Rohit raut : महाराष्ट्रावर आलेल्या कोरोना, महापूर या संकटामध्ये सर्वसामान्यांचे कशा प्रकारे हाल झाले हे या गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ...
‘सारेगमप लिटिल चॅम्पस’शोमध्ये सहभागी झालेले १४ दमदार स्पर्धक नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि पहिल्याच आठवड्यात त्यांच्या टॅलेंटने सर्वांना थक्क केलं. ...
रोहित राऊत लातूरमधून आलेल्या मुलाला इतका मोठा मंच मिळाला, स्वतःच गाणं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली त्यामुळे माझ्यात फक्त गायक म्हणूनच नाही तर माणूस म्हणून पण खूप बदल झाला. ...