सूरज्योत्स्ना संवादात आज इंडियन आयडॉल फेम रोहित राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 07:25 AM2020-05-21T07:25:04+5:302020-05-21T07:25:48+5:30

दिवंगत श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मरणार्थ लोकमत माध्यम समूहाने हे सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सुरू केले आहेत.

Indian Idol fame Rohit Raut in Surajyotsna dialogue today | सूरज्योत्स्ना संवादात आज इंडियन आयडॉल फेम रोहित राऊत

सूरज्योत्स्ना संवादात आज इंडियन आयडॉल फेम रोहित राऊत

Next

मुंबई : भारतीय अभिजात संगीताला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात येणारा सूरज्योत्स्ना संवाद गुरूवारी इंडियन आयडॉल २०२० फेम रोहित राऊत याच्याशी संवाद साधण्याची आणि सदाबहार गाणी त्याच्याच आवाजात ऐकण्याची संधीही रसिकांना मिळेल.
यूट्यूब आणि फेसबुक लाइव्हवर रात्री ९.३० वा. संवाद साधतील अभिनेत्री सानिका काशीकर.
दिवंगत श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मरणार्थ लोकमत माध्यम समूहाने हे सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सुरू केले आहेत.

या संवादातील इतर कलाकार व त्यांच्या तारखा : २२ मे : अंकिता जोशी २३ मे : मंगेश बोरगावकर २४ मे : रीवा राठोड...या कलाकारांना भेटण्यासाठी तुम्ही करायचं ते इतकंच : https://bit.ly/3cvRWB8  या लिंकवर नोंदणी करा.

Web Title: Indian Idol fame Rohit Raut in Surajyotsna dialogue today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.