शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

पुणे : बारामतीत एका कुटुंबातील सदस्यांच्या पाठीवर पवार कुटुंबियांचे परमनंट टॅटू; खुद्द शरद पवार आणि रोहित पवार यांच्याकडून सर्वांचं कौतुक

राजकारण : खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजपा नेत्यांची जुनी सवय; रोहित पवारांचा फडणवीसांवर हल्लाबोल 

राजकारण : “रोहित पवारांच्या कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदीची चौकरी करा”; भाजपची मागणी

राजकारण : “नव्या पिढीला आता भीती वाटतेय, तातडीने लक्ष घाला”; पवारांची पडळकरांविरोधात मोदींकडे तक्रार

महाराष्ट्र : Video : ... जेव्हा रोहित पवार यांना कोळपणी करण्याचा मोह आवरला नाही

महाराष्ट्र : पडळकरांनी शेअर केला रोहित पवारांचा फोटो, पण 'तो' कोण? Gopichand Padalkar, Rohit Pawar | Maharashtra

राजकारण : “प्रस्थापितांचा बहुजनांवर हमला, पण...”; पवारांचा फोटो ट्विट करत पडळकरांचा सूचक इशारा!

राजकारण : “आरक्षणाचं राजकारण करून सत्तेचा मार्ग शोधत असाल तर...”; आमदार रोहित पवारांचा भाजपाला इशारा

मुंबई : लसीकरण म्हणजे उपकार नाही, 'त्या' सूचनेवरुन रोहित पवारांनी व्यक्त केला संताप

राजकारण : रोहित पवारांचे कट्टर विरोधक राम शिंदेसोबत अजित पवारांचे गुफ्तगू; बंद दाराआड चर्चेमुळे 'उधान'