लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
... ते तुटतील पण वाकणार नाहीत, रोहित पवारांनी भाजपला सांगितलं राजकारण  - Marathi News | ... They will break but will not bend, Rohit Pawar told BJP politics abaout shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... ते तुटतील पण वाकणार नाहीत, रोहित पवारांनी भाजपला सांगितलं राजकारण 

विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीस यांनी आरे कारशेडच्या प्रकल्पावरुन आणि पोलिसांसदर्भात मुख्यमंत्र्यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या विधानावरुन उद्धव ठाकरे व राज्य सरकारला लक्ष्य केले. ...

"मुंबईविरोधात बोलणाऱ्यांना Y दर्जाची सुरक्षा", रोहित पवारांनी उपस्थित केली 'ही' शंका  - Marathi News | ncp rohit pawar slams modi government over kangana y level security | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुंबईविरोधात बोलणाऱ्यांना Y दर्जाची सुरक्षा", रोहित पवारांनी उपस्थित केली 'ही' शंका 

केंद्राने कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली आहे. ...

"सुशांतच्या प्रकरणाचं वाईट राजकारण, बिहार निवडणुकीसाठी केलं जातंय भांडवल", रोहित पवारांनी दिला पुरावा - Marathi News | ncp mla rohit pawar tweet on politics on sushant singh rajput death case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"सुशांतच्या प्रकरणाचं वाईट राजकारण, बिहार निवडणुकीसाठी केलं जातंय भांडवल", रोहित पवारांनी दिला पुरावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील सुशांतच्या प्रकरणाचं वाईट राजकारण केलं जात असल्याचं म्हटलं आहे.  ...

'छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा बिडी उत्पादनासाठी गैरवापर नको' - Marathi News | 'Chhatrapati Sambhaji Maharaj's name should not be misused for bidi production', rohit pawar on twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा बिडी उत्पादनासाठी गैरवापर नको'

आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने पुण्यात बिडी उत्पादन करणाऱ्या कंपनीला हे अक्षम्य चुकीचं असल्याचं म्हटलंय. ...

'साहेब, आपण फेरविचार करावा, कोरोनाच्या कॉलर ट्यूनला आता लोकं वैतागलेत' - Marathi News | 'Sir, you should reconsider, people are annoyed by Corona's caller tune', rohit pawar to prakash javadekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'साहेब, आपण फेरविचार करावा, कोरोनाच्या कॉलर ट्यूनला आता लोकं वैतागलेत'

कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाने लॉकडाऊनमध्ये कोरोना ट्यून अॅक्टीव्हेट केली. प्रत्येक फोन युजर्संना नंबर डायल केल्यानंतर ट्यून म्हणून कोरोनाची माहिती देण्यात येत आहे. ...

"उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही, मग पंतप्रधान कुठे आहे; ऑफिसमध्येच बसून काम करतायत ना" - Marathi News | NCP leader Rohit Pawar has criticized BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही, मग पंतप्रधान कुठे आहे; ऑफिसमध्येच बसून काम करतायत ना"

प्रवीण दरेकर यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

कौतुकास्पद! सोनालीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी रोहित पवारांनी स्वीकारली - Marathi News | Rohit Pawar accepted the responsibility of Sonali Kondiba Mandlik's training | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कौतुकास्पद! सोनालीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी रोहित पवारांनी स्वीकारली

सोनालीने ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत कुस्ती क्रीडाप्रकारात २ वेळा सुवर्ण पदक मिळवले आहे. ...

'मी राष्ट्रवादीचा आमदार' असं म्हणत रोहित पवारांनी केला 'या' संघटनेला विरोध - Marathi News | ncp rohit pawar opposed rohit pawar yuva brigade organization | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी राष्ट्रवादीचा आमदार' असं म्हणत रोहित पवारांनी केला 'या' संघटनेला विरोध

तरुणांमध्ये रोहित पवार यांची क्रेझ आहे. सोशल मीडियावरही त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो. त्यामुळेच काही तरुणांनी एकत्र येऊन रोहित पवार यांच्या नावे अराजकीय संघटना स्थापन केली आहे. ...