लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News, मराठी बातम्या

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
Video : ‘अजितदादां’च्या विमान अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी; युगेंद्र पवार यांची मागणी - Marathi News | pune news video a transparent investigation should be conducted into the plane crash of 'Ajitdada'; Yugendra Pawar demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : ‘अजितदादां’च्या विमान अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी; युगेंद्र पवार यांची मागणी

केवळ चार विमानांवर कारवाई न करता त्या कंपनीच्या सर्व विमानांचे उड्डाण थांबवावे, अशी मागणी युगेंद्र पवार यांनी केली. ...

"अजित पवारांच्या विमान अपघाताच्या दिवशीच दुपारी १.३६ वाजता..."; रोहित पवारांचा धक्कादायक आरोप - Marathi News | DGCA tries to give clean chit to VSR company, Rohit Pawar allegations over Ajit Pawar plane crash | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित पवारांच्या विमान अपघाताच्या दिवशीच दुपारी १.३६ वाजता..."; रोहित पवारांचा धक्कादायक आरोप

२८ तारखेला क्लीनचीट देण्याचा प्रयत्न केला. परंतु महाराष्ट्रातील जनतेने, माध्यमांनी हा प्रश्न लावून धरला म्हणून मंगळवारी अहवाल दिला. मात्र या अहवालातही VSR कंपनीला वाचवण्याचा मार्ग ठेवला असा आरोप रोहित पवारांनी केला आहे. ...

...तर शरद पवार राज्यसभेवर जातील; रोहित पवारांचे मोठे संकेत, अजित पवारांवर म्हणाले... - Marathi News | Rohit Pawar on Ajit Pawar Budget Session: ...then Sharad Pawar will go to Rajya Sabha; Rohit Pawar's big hint, said about Ajit Pawar... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर शरद पवार राज्यसभेवर जातील; रोहित पवारांचे मोठे संकेत, अजित पवारांवर म्हणाले...

Sharad Pawar Rajya sabha: अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ मध्ये आमदार रोहित पवारांनी अजित पवारांच्या घातपाताच्या चौकशीची मागणी केली. शरद पवारांच्या राज्यसभा उमेदवारीवरही त्यांनी मोठे विधान केले. वाचा सविस्तर. ...

"देशातील सर्वात पॉवरफुल २ व्यक्ती..."; रोहित पवारांची मोठी मागणी, दिल्लीत खळबळजनक आरोप - Marathi News | Ajit Pawar Plane Crash: "The 2 most powerful people in the country..."; Rohit Pawar big demand ot Modi Shah, sensational allegations in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशातील सर्वात पॉवरफुल २ व्यक्ती..."; रोहित पवारांची मोठी मागणी, दिल्लीत खळबळजनक आरोप

जी चौकशी समिती नेमली त्या अधिकाऱ्यांना लिअरजेटबाबत काहीच माहिती नाही. १५ फेब्रुवारीला चौकशीचा रिपोर्ट येणार होता त्याचे काय झाले? असा सवाल आमदार रोहित पवारांनी उपस्थित केला. ...

पुतण्या जीव तोडून प्रेझेंटेशन करतोय; पण अजितदादांच्या अपघातावर काका शरद पवार का बोलत नाहीत? - Marathi News | ncp sp group mp amol kolhe reaction in lokmat interview about rohit pawar is giving presentation over ajit pawar plane crash issue but why sharad pawar not talking | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुतण्या जीव तोडून प्रेझेंटेशन करतोय; पण अजितदादांच्या अपघातावर काका शरद पवार का बोलत नाहीत?

MP Dr. Amol Kolhe News: अजित पवार यांच्या अपघाताबाबत रोहित पवार सातत्याने अनेक शंका आणि प्रश्न उपस्थित करत आहेत. ...

राज्यसरकारने राेहित पवार यांना सुरक्षा द्यावी;खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी - Marathi News | Pune news State government should provide security to Rohit Pawar; MP Supriya Sule demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यसरकारने राेहित पवार यांना सुरक्षा द्यावी;खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

- खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘विमान अपघातात ‘ब्लॅक बॉक्स’ नष्ट होऊ शकत नाही. ...

“संधी असताना अजितदादांना CM केले नाही, हयात असताना काका कसे वागले?”; विखे पाटलांची टीका - Marathi News | bjp minister radhakrishna vikhe patil said ajit pawar was not made chief minister when he had the opportunity how did sharad pawar and rohit pawar behave when he was alive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संधी असताना अजितदादांना CM केले नाही, हयात असताना काका कसे वागले?”; विखे पाटलांची टीका

Radhakrishna Vikhe Patil News: अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी होती तेव्हा ती का मिळू दिली नाही? याचे उत्तर राज्यातील जनतेला मिळावे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. ...

दोन्ही NCP विलीनीकरणाबाबत रोहित पवारांच्या दाव्याची छगन भुजबळांनी उडवली खिल्ली; म्हणाले... - Marathi News | minister chhagan bhujbal ridiculed rohit pawar claim regarding merger of both ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन्ही NCP विलीनीकरणाबाबत रोहित पवारांच्या दाव्याची छगन भुजबळांनी उडवली खिल्ली; म्हणाले...

Minister Chhagan Bhujbal News: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काम हातात घेतले आहे त्यांना पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...