रोहित पवार Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Rohit Pawar : काल आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर फाडण्यात आल्याचं समोर आलं आहे. यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांच्यावर राजकीय वर्तुळात आरोप सुरू आहेत. ...
कर्जत जामखेड येथे एमआयडीसी प्रकरणावरून सातत्याने तिथले स्थानिक आमदार रोहित पवार आग्रही मागणी करताना दिसतात. विधानसभेतही त्यांनी यावर आंदोलन केले होते. मात्र आता या प्रकरणी अजित पवार गटाने नवीन दावा करत या प्रकरणाची एसआयटी चौकशी लावण्याची मागणी केली आ ...