रोहित पवार Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Pune Crime news: पुण्यातील कोथरूडमध्ये पोलिसांनी तीन मुलींना मारहाण, शिवीगाळ केली. जातीवाचक विधाने करत किती मुलांसोबत झोपला आहात? असे प्रश्न विचारल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ...
या वादात आता राजकीय टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. ...
Rohit Pawar Ladki Bahin Yojana: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून एक शासन आदेश दाखवत गंभीर आरोप केला आहे. रोहित पवारांनी नाव न घेता अजित पवारांवरही पलटवार केला. ...