लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News, मराठी बातम्या

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
महाविकास आघाडीची पाच वर्षे संपतील; पण भाजपचे तीन महिने संपणार नाहीत - रोहीत पवार - Marathi News | Five years of Mahavikas Aghadi will come to an end; But BJP's three months will not end - Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीची पाच वर्षे संपतील; पण भाजपचे तीन महिने संपणार नाहीत - रोहीत पवार

Rohit Pawar News भाजपचे तीन महिने संपणार नाहीत, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आ. रोहीत पवार यांनी बुलडाणा येथे रविवारी केले. ...

पक्षात पार्थ पवार यांना डावलण्याच्या दाव्यावर रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | NCP MLA Rohit Pawar's reaction to the claim of defeating ncp leader Parth Pawar in the party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्षात पार्थ पवार यांना डावलण्याच्या दाव्यावर रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

सोलापूरमधील फडकुले सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार बोलत होते.  ...

लव्ह जिहाद: भाजप नेत्यांच्या घरात अशीच लग्न झाली, त्याचे काय : रोहित पवार - Marathi News | Love Jidah: A similar marriage took place in the house of BJP leaders, what about it: Rohit Pawar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लव्ह जिहाद: भाजप नेत्यांच्या घरात अशीच लग्न झाली, त्याचे काय : रोहित पवार

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

मुंबईचा ताबा घेण्यासाठी राष्ट्रवादी लागली कामाला, रोहित यांच्याकडे धुरा - Marathi News | The NCP started working to take control of Mumbai with rohit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा ताबा घेण्यासाठी राष्ट्रवादी लागली कामाला, रोहित यांच्याकडे धुरा

पालिकेसाठी रणनीती ...

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची तयारी; 'या' दोन बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी? - Marathi News | ncp likely to give responsibility of bmc election to mp supriya sule and mla rohit pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची तयारी; 'या' दोन बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी?

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सगळे पक्ष लागले कामाला; संघटन बांधणीवर राष्ट्रवादीचं लक्ष ...

रोहित पवारांकडून नरेंद्र मोदींचे कौतुक, राज्यातील भाजपा नेत्यांना 'ही' जाणीव करुन देण्याची मागणी     - Marathi News | Rohit Pawar praises Narendra Modi, demands to make BJP leaders in the state aware of 'this' | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :रोहित पवारांकडून नरेंद्र मोदींचे कौतुक, राज्यातील भाजपा नेत्यांना 'ही' जाणीव करुन देण्याची मागणी    

Rohit Pawar : 'गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांत केलेलं काम हे निश्चितच उल्लेखनीय आहे.' ...

रोहित पवार अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, स्वत: धक्का मारत अपघातग्रस्त कार काढली बाहेर - Marathi News | ncp mla rohit pawar rescue car accident farmer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवार अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, स्वत: धक्का मारत अपघातग्रस्त कार काढली बाहेर

रोहित यांनी तात्काळ धाव घेत रस्त्याच्या खाली गेलेली अपघातग्रस्त कार आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बाहेर काढली. ...

"भाजपाने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये", रोहित पवारांचा टोला - Marathi News | NCP Rohit Pawar slams BJP over temple reopening | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भाजपाने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये", रोहित पवारांचा टोला

NCP Rohit Pawar And BJP : रोहित पवार यांनी भाजपाला टोला लगावला आहे. "भाजपाने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये" असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.  ...