एटीएम फोडून त्यातील रक्कम लंपास करणे हे काम कठीण मानले जात असले तरी अज्ञात लुटारूंनी एकच एटीएम दोन महिन्यांत दुसऱ्यांदा फोडले. विशेष म्हणजे, पहिल्याच घटनेतील लुटारूंना हुडकून काढण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही. त्यातच ही दुसरी घटना घडली. यावेळी ...
वाहनचालकांचे वेगवेगळ्या प्रकारे लक्ष विचलित करून कारमधून रोख तसेच मौल्यवान चीजवस्तू लंपास करणाऱ्या कर्नाटकमधील आंतरराज्यीय अण्णा टोळीचा गुन्हे शाखा, युनिट क्रमांक ३ च्या पथकाने छडा लावला. या टोळीतील दोन महिलांसह तिघांना पोलिसांनी अटक केली. ...
बार्शीटाकळी : येथील स्टेट बँकेचे ए.टी.एम. १३ डिसेंबर२0१७ च्या रात्री फोडून अज्ञात आरोपींनी आठ लाख ४८ हजार ३00 रुपयांची रक्कम लंपास केली होती. या चोरीच्या घटनेतील एक आरोपी शहारूखखान सुभानखान (वय १९) हा वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील पंचशीलनगरातील ...
अकोला: दुर्गा चौकातील महावितरण कंपनीच्या एटीपी केंद्राचे छत तोडून आत प्रवेश करून ५ लाख ६0 हजार रुपयांची रोकड लुटणार्या चौघा आरोपींना रविवारी न्यायाधीश सैदाणे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना कारागृहात पाठविण्याचा आदेश दिला. ...
चौदा दिवसांपुर्वी मध्यरात्री नाशिक ग्रामीण पोलिसांनी चांदवड टोलनाक्यावर शस्त्रसाठ्यासह अटक केलेल्या दाऊदचा शार्पशूटर बद्रीनुजमान अकबर बादशाह ऊर्फ सुमित सुका पाचा या संशयित आरोपीसह तीघांना नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयाने मोक्काअंतर्गत सात दिवसांची ...
बडोदा बँक लुटीप्रकरणी अटकेत असलेल्या टोळीला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. गुन्हा उघड करून पोलिसांनी त्यांना अटक केल्यापासून ते पोलीस कोठडीत होते. त्यानुसार या अकराही जणांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ...
उत्तर गोव्यातील म्हापसा शहरापासून तसेच इथल्या पोलीस स्थानकापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या इंडियन ओवरसीस बँकेच्या शाखेवर पाच दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. ...