रविवार पेठेतील पायल गोल्ड या सोन्याच्या होलसेल सराफी दुकानात पाच चोरट्यांनी शिरून दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवून ७०० ग्रॅम सोने व ३० हजार रुपये, दोन मोबाईल असा ऐवज जबरदस्तीने लुटून नेण्याचा धक्कादायक प्रकार घडला. ...
ठाणे : एक लाख १० हजार रुपयांची रोकड असलेली लॅपटॉपची बॅग घेऊन जाणा-या भार्इंदरपाड्यातील एका व्यापा-याला त्याच्या मानेवर किडा पडला आहे, असे सांगून ती बॅग लांबवल्याची घटना शनिवारी कासारवडवली सिग्नलजवळ घडली. मोटारसायकलवरून आलेले हे दोन चोरटे पळून गेल्याच ...
ठाणे: शहरातील कापूरबावडी आणि मुंब्रा या परिसरांत फोडण्यात आलेल्या तीन घरांतून चोरट्यांनी सुमारे साडेसात लाखांचा ऐवज लांबवला आहे. या तिन्ही घटना शुक्रवारी घडल्या असून त्या घटनांमध्ये सुमारे ३४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची माहिती पोलिसांनी ...
ठाणे : सार्वजनिक रोडवर पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्याने त्यातील बॅग लांबवल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. त्या चोरीला गेलेल्या बॅगेत पाच जिवंत काडतुसे लोडेड रिव्हॉल्व्हर सह अन्य सात काडतुसे आणि सहा लाखांची रोकड असा सुमारे सात लाखांचा ऐवज ग ...
राजस्थानमधील जयपूर शहरातील अॅक्सिस बँकेवर दरोडा टाकून तब्बल ९२६ कोटी रुपये लुटण्याचा प्रयत्न ६ फेब्रुवारीला झाला होता. सुरक्षारक्षकामुळे लुटमारी टळली; परंतु पोलिसांचा तपास भरकटवण्यासाठी दरोडेखोरांनी दरोड्यात वापरलेली चारचाकी औरंगाबादेतील असल्याचे भा ...
केज तालुक्यातील कुंबेफळ येथील सराफा व्यापारी विकास थोरात यांच्या अंगावर कार घालून त्यांना ठार करीत त्यांच्याजवळील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. यातील एक चोरटा विहिरीत पडल्याने पोलिसांच्या हाती लागला होता. त्यानंत ...
खून आणि चोरीच्या घटनेतील संशयित दरोडेखोरांनी केलेल्या चाकू हल्ल्यात एकजण ठार झाला असून सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील गुन्हे शाखेचे तीन पोलिस जखमी झाले आहेत. ...
जुईनगर येथील बडोदा बँक लुटीच्या गुन्ह्यावर मोका लावण्यात आला आहे. त्यामुळे या गुन्ह्यात अटक असलेल्या ११ जणांना पुन्हा पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील दोन किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ...