दरोडा टाकण्याचा प्लान करुन गुन्हा करण्याच्या उद्देशाने दबा धरुन बसलेल्या तीन तरुणांना श्हरातील भक्ती कन्स्ट्रक्शन्स परिसरात पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने जेरबंद केले. ...
चाकूच्या धाकावर दरोडा घालून एका व्यक्तीला गंभीर जखमी करणाऱ्या पाच दरोडेखोरांना कळमना पोलिसांनी ताब्यात घेतले. या पाचमध्ये दोन अल्पवयीन आहेत. या गुन्ह्यातील अन्य एक आरोपी फरार आहे. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांनी आज पत्रकारांना ही माहि ...
कळमन्यातील झाडे ले-आऊट येथे शस्त्रासह सज्ज असलेल्या गुंडांनी हल्ला करून दोन कुटुंबांना लुटले. गुंडांच्या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाला. मंगळवारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. ...