लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

‘त्या’ शूर कर्मचाऱ्याच्या पत्नीला नोकरी अन् ३५ लाखांची आर्थिक मदत - Marathi News | Job and financial assistance of Rs 1 lakh to the wife of 'that' brave employee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ शूर कर्मचाऱ्याच्या पत्नीला नोकरी अन् ३५ लाखांची आर्थिक मदत

नाशिक : जिवाची पर्वा न करता प्रसंगावधान राखत धाडस दाखवून सशस्त्र दरोडेखोरांशी झुंज देणाºया मुथूट फायनान्स क ार्यालयाचा युवा ... ...

दाऊतपूर परिसरात चोरट्यांचाधुमाकूळ; मारहाणीत महिला गंभीर जखमी - Marathi News | Thieves in Dawatpur area in Parali; Woman seriously injured in beating | Latest beed News at Lokmat.com

बीड :दाऊतपूर परिसरात चोरट्यांचाधुमाकूळ; मारहाणीत महिला गंभीर जखमी

मारहाण करत रोकड पळवली ...

यवतमाळच्या फळ व्यापाऱ्याकडे सात लाखांची घरफोडी - Marathi News | Seven lakh robbery at Yavatmal's fruit trader | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळच्या फळ व्यापाऱ्याकडे सात लाखांची घरफोडी

हाफीज कुटुंबीय रविवारी सायंकाळी घराला कुलूप लावून साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेले असता चोरट्यांनी डाव साधला. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश मिळविला व रोख रक्कम, दागिने अशा सात लाख सात हजार रुपये किंमतीच्या ऐवजावर हात साफ केला. ...

मुकुंद नगरातील दोन घरे फोडली; ८० हजार रूपयांचा मुद्देमाल पळविला - Marathi News |  Robbery in Two houses; Thousands of rupees thept | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुकुंद नगरातील दोन घरे फोडली; ८० हजार रूपयांचा मुद्देमाल पळविला

नलीनी सहदेवराव शेगोकार आणि मुरलीधर देवराव कड या दोघांची घरे अज्ञांत चोरट्यांनी गुरुवारच्या रात्री फोडली. ...

अपघाताचा बहाणा करून व्यापाऱ्याचे तीन लाख लुटले, चौघे अटकेत - Marathi News | Three lacks robbery by fake accident, four arrested in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपघाताचा बहाणा करून व्यापाऱ्याचे तीन लाख लुटले, चौघे अटकेत

दुकानातील माजी नोकरानेच दिली टीप ...

बनावट चावीच्याआधारे ट्रॅव्हल कंपनीच्या कार्यालयावर लाखोंचा डल्ला - Marathi News | Lakhs of rupees looted from a travel company's office on the basis of a duplicate key | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट चावीच्याआधारे ट्रॅव्हल कंपनीच्या कार्यालयावर लाखोंचा डल्ला

ही बाब कार्यालयात समजताच खळबळ उडाली. ...

खून; दरोड्यांची उकल; कर्मचाऱ्यांचे ‘समाधान’ - Marathi News | Murder; Robbery investigation successfully | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खून; दरोड्यांची उकल; कर्मचाऱ्यांचे ‘समाधान’

एस.चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली जुलै अखेरपर्यंत खुनाच्या २३ पैकी २२ घटनांची उकल झाली आहे. तर दरोड्याच्या ८ घटनांपैकी सात घटनांचा तपास लागला ...

Video : दुचाकी चोरणारा सराईत गुन्हेगार अटकेत; एमएफसी पोलिसांची कारवाई - Marathi News | Arrested two-wheeler robbery; MFC police has taken action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : दुचाकी चोरणारा सराईत गुन्हेगार अटकेत; एमएफसी पोलिसांची कारवाई

चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत. ...