केअरटेकर महिलेनेच या बांगड्या चोरल्या असून तिनेच चोरी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. कर्जबाजारी झाले असल्याने ते फेडण्यासाठी पैशांची गरज होती. त्यासाठी चोरी केल्याचे केअरटेकर महिलेने पोलिसांना सांगितले. ...
दालनामधील लॅपटॉप, एलईडी स्मार्ट टिव्ही, मोबाईलचे अन्य अॅसेसरीजला कुठलाही धक्का न लावता केवळ एका खोक्यात बंदिस्त ठेवलेले ८० आयफोन काही महागड्या मनगटी घड्याळे घेऊन पोबारा केला आहे ...
बुलडाणा अर्बन को. आॅप. सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून लुटल्या प्रकरणातील आरोपींच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेची दोन व चंदनझिरा पोलीस ठाण्यातील एक पथक कार्यरत आहेत ...