वाकड पोलिसांच्या या तपासाला राज्यातील ‘बेस्ट डिटेक्शन’साठी सादर केले जाणार आहे. तसेच वाकड पोलिसांच्या तपास पथकाला ५० हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. ...
पंचवटी परिसरात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी जनजागृती मोहीम हाती घेत महिलांना सावध करण्यावर भर दिला आहे. गस्तीदरम्यान, पोलीस वाहनांवरील भोंगे आता वाजू लागले आहे. ...
कल्याण महात्मा फुले पोलीस स्थानकाच्या हद्दीत नव आंबिका नगर येथील एका घरात 30 डिसेंम्बर रोजी घरफोडी करत 1 लाख 60 हजरांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली होती. ...
‘सोनसाखळी चोर पकडा अन् थेट क्राईम ब्रान्चमध्ये पोस्टिंग मिळवा, तसेच ५१ हजाराचे बक्षीसही घ्या’ अशी मेगा आॅफरही पोलीस आयुक्तांकडून जाहीर करण्यात आली आहे. ...
प्रवासादरम्यान प्रवाशांचे दागिने व मौल्यवान वस्तू चोरीच प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. गर्दीचा फायदा घेऊन महिला तसेच वृद्धांकडील रोकड, दागिने लंपास केले जातात. अशाच पद्धतीने आळंदी-पुणे मार्गावरील देहूफाटा चौकात बसच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणीचा मोबाइल ...