लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Robbery, Latest Marathi News

Video : राज ठाकरे यांच्या दौऱ्यात पोलिसांनी पकडला संशयित पाकिटमार - Marathi News | Video: Police detained suspected pickpocket during Raj Thackeray's visit in Nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : राज ठाकरे यांच्या दौऱ्यात पोलिसांनी पकडला संशयित पाकिटमार

Suspected Pickpocket in police custody : त्याला इंदिरानगर पोलीस ठाण्यात त्याला नेण्यात आले आहे.  ...

ठाण्यातील पोलीस निरीक्षकाच्या मोबाईलची जबरी चोरी - Marathi News | Forcible theft of police inspector's mobile in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील पोलीस निरीक्षकाच्या मोबाईलची जबरी चोरी

ठाणे नगर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या हातातील मोबाईल हिसकावून चोरटयाने पलायन केल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

घरमालक कुटुंबासह गेले कोल्हापूरला; इकडे सुरक्षारक्षकाला बंदुकीचा धाक दाखवून चोरट्यांनी घर फोडले - Marathi News | The landlord went to Kolhapur with his family; Here, thieves broke into the house, threatening the security guard with a gun | Latest jalana News at Lokmat.com

जालना :घरमालक कुटुंबासह गेले कोल्हापूरला; इकडे सुरक्षारक्षकाला बंदुकीचा धाक दाखवून चोरट्यांनी घर फोडले

Robbery in Jalana जालना शहरातील श्रीकृष्ण रुख्मिणीनगरमधील रूपेश ब्रिजकिशोर जैस्वाल हे कुटुंबासह २८ फेबुवारी रोजी कोल्हापूरला गेले होते. ...

घरफोडीतील दोन चोरट्यांना कोनगाव पोलिसांनी केले गजाआड - Marathi News | Kongaon police nab two house breaking robbers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरफोडीतील दोन चोरट्यांना कोनगाव पोलिसांनी केले गजाआड

Robbers Arrested in Bhiwandi : ४४ लाखांचा मुद्देमाला जप्त; तीन गुन्ह्यांची झाली उकल ...

बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटले; घटना सीसीटीव्हीत कैद  - Marathi News | Robbed the jweller at gunpoint; Incident captured on CCTV | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटले; घटना सीसीटीव्हीत कैद 

Robbed the jweller at gunpoint : त्याने स्वतः कडील बंदूक काढून सराफास ठार मारण्याची धमकी दिली.  ...

कळव्यामध्ये तीन दिवसात तीन महिलांचे मोबाईल हिसकावले - Marathi News | Three women's mobiles were snatched in three days in Kalavya | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळव्यामध्ये तीन दिवसात तीन महिलांचे मोबाईल हिसकावले

कळवा परिसरात तीन दिवसात तीन वेगवेगळया महिलांच्या हातातील मोबाईल जबरीने हिसकावून चोरटयांनी पलायन केल्याची घटना घडली. ...

सिग्नलची वायर कट करून रेल्वेत घुसले; महिलांना मारहाण करून सोने लुटले - Marathi News | Cut the signal wire and entered the train; Gold was looted by beating women | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सिग्नलची वायर कट करून रेल्वेत घुसले; महिलांना मारहाण करून सोने लुटले

यशवंतपूर-अहमदाबाद एक्स्प्रेसवर दरोडा : जखमी प्रवाशांवर सोलापुरात उपचार; तब्बल चार तास गाडी सोलापूर विभागात थांबली ...

रस्त्यात अडवून लुटणाऱ्या पल्सर गँगचे दोघे अटकेत - Marathi News | Pulsar gangs two arrested in Paithan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्त्यात अडवून लुटणाऱ्या पल्सर गँगचे दोघे अटकेत

Crime News एका प्रकरणात टोळीने लुटल्यानंतर गंभीर जखमी चालकास बाजूच्या शेतात नेऊन टाकत दोन्ही ट्रॉली काढून ट्रॅक्टर लंपास केले होते ...