भाविकांंचे वाहनावर तुफान दगडफेक करून ते अडवून लुटमार करणाऱ्या आरोपीला पाच वर्षे कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा अमळनेर न्यायालयाने मंगळवारी ठोठावली. दुसºया आरोपीची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ...
पारोळा शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून साने गुरुजी नगरमध्ये रविवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यानी बंद घराचा दरवाजा तोडून घरातील साडेसहा लाखांचा ऐवज लंपास केला. तर शहरातील छोटे राममंदिरातील पुजाºयाला मारहाण करून चांदीचे दागिने व पैसे लंपास केल्याची घ ...
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील माळाकोळीसह नाशिक जिल्ह्यात दरोडा टाकणाऱ्या टोळीतील अट्टल दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे़ त्याने दोन्ही ... ...
दुचाकी आडवी लावून सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना अंबड तालुक्यातील खादगाव फाट्याजवळ १६ जानेवारी रोजी घडली होती. या प्रकरणात चंदनझिरा पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून दुचाकीसह ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त के ...