अकोला: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात रेल्वेगाडीने जात असताना, अज्ञात दरोडेखोरांनी पिस्तूल व धारदार शस्त्रांचा धाक दाखवून अकोल्यातील खंडेलवाल कुटुंबीयांकडील सोन्याचे दागिने, मोबाइल व रोख असा ७ ते ८ लाख रुपयांचा ऐवज लुटून ने ...
घनसावंगी तालुक्यातील सिंदखेड येथील आखाडा लुटून ट्रकसह पळून जाणाऱ्या पाच पैकी तीन दरोडेखोरांच्या ७० कि.मी. पाठलाग करुन पाथरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दोन आरोपी फरार झाले आहेत. ही घटना ३१ जानेवारी रोजी मध्यरात्री घडली. ...
सराफी पेढीचे शटर बंद असताना शटर उचकटून आत शिरलेल्या चोरट्याने २ लाख रुपये किंमतीचे चांदीचे दागिने व मुर्त्या लंपास केल्या. ही घटना गुरुवारी पहाटे दिघी येथे घडली. ...
९ जानावोरी रोजी दुकानात घरफोडी करुन चोरट्यांनी दुकानातील साडे दहा लाख रुपयांचे सोन्या - चांदीचे दागीने चोरुन नेले अशी माहिती कर्मचारी संजय दशरथ वाकशे यांनी चोपडा यांना दिली. ...