दोघांच्या मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी (आरपीएफ) मुसक्या आवळल्या. त्यांना आडगाव पोलीसांकडे सोपविण्यात आले आहे. पोलिसांनी संशियतांकडून गुन्ह्यात वापरलेली इंडिका, धारदार कोयता, कटावणी, टॉमी यासह दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. ...
पहाटे फिरायला जाणारे तसेच वृत्तपत्र विकणाऱ्यांना लुटणाºया तीन वेगवेगळ्या टोळ्यांचा छडा लावून त्यातील ११ जणांना ताब्यात घेण्यात गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील पोलिसांनी यश मिळविले. ...
फायनान्स कंपनीच्या शाखाधीका-याच्या दुचाकीला अडवून डोळ्यात मिरचीची पूड टाकून दोन अनोळखी इसमांनी सव्वा चार लाख रुपये लंपास केल्याची घटना राजूर जवळील कोठा फाट्याजवळ सोमवारी भर दुपारी घडली. ...
वृत्तपत्र विक्रेत्यांना (हॉकर्स) पहाटेच्या वेळी निर्जन ठिकाणी मारहाण करून लुटण्याच्या घटना वाढत असल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये प्रचंड दहशत आणि रोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, तसेच अ ...
सातारा जिल्ह्यातील शेणोली (ता. कराड) येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर गोळीबार करून तेथील २३ लाखांची रोकड तसेच सोने लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील बिहारच्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. ...
मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असलेल्या धारकाच्या हातातून मोबाईल हिसकावून पळणाऱ्या टोळीचा इमामवाडा पोलिसांनी छडा लावला. यातील तिघांना अटक करून दोन गुन्ह्यात चार लाखांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त राजतिलक रो ...