शहरातील खडकपुरा भागातील (खक्का मार्केट) येथील एका घरात अज्ञात दरोडेखोरांनी सोमवारी रात्री प्रवेश करून घरातील नगदी ५ लाख रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण ७ लाख २० हजारांचा ऐजज लंपास केला. ...
चौफुला-मोरगाव रस्त्यावरील सुपा घाट येथे ट्रकला कार आडवी मारुन ट्रकमधील दोघे चालक यांना ट्रकसह पळवून नेत अज्ञात ठिकाणी डांबून ट्रकमधील गव्हाच्या ३१५ गोण्या चोरणा-या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी जेरबंद केले. या टोळीमध्ये ८ दरोडेखोरांचा समावेश ...
नाशिक : शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कुलकर्णी कॉलनीमधील गजानन स्मृती या अपार्टमेंटच्या वाहनतळात तीघा हल्लेखोरांनी ... ...
रात्रीची चोखपणे गस्त घालत कुख्यात सराईत गुन्हेगारांचा पाठलाग करून त्यांना बेड्या ठोकल्याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक धैर्यशील घाडगे व त्यांच्या पथकाला नांगरे-पाटील यांनी विशेष प्रमाणपत्र व ३५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरव केला. ...