नांदगाव : जळगाव बु।। जळगाव खु., पिंपरखेड, परधाडी शिवार, न्यायडोंगरी आदी महसुली भागातील लघु पाटबंधारे योजना, पाझर तलाव, गावतळे, ओढे, नदी-नाले यातील गौण खनिजाचा वापर नियोजित राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता कामात करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्य अ ...
नागपूर जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत तब्बल ४०४६.३५ लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. ही कामे २०१९ पर्यंत वास्तवात साकारल्यास जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्त्यांचे सुरेख जाळे विणल्या जाईल. ...
शासनाच्या अद्यादेशानुसार आॅक्टोबर २०१७ मध्ये शहरालगतच्या ११ गावांचा पुणे महापालिकेच्या हद्दीत समावेश करण्यात आला. मात्र, महापालिकेत समाविष्ट झालेल्या सर्वच गावात सध्या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. प्रचंड खड्डे, पावसाळी गटारांची सोय नाही.... ...
विकासासाठी एखाद्या शहराला जोडणारे दहा रस्ते करण्यास कोणाचीही हरकत नसते, पण विविध कारणांनी रखडलेले व सामान्य माणसांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले पाणी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे सोनवडे घाटाबाबत परखड मत स्वाभिमानी पक्षाचे जि ...
शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेकडून काही ठोस उपाय हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे यांनी दिलीे ...