सिन्नर तालुक्यातील नि-हाळे-फुत्तेपूर परिसरात ‘गाळ मुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या योजनेंतर्गत बंधा-यातील गाळ उपसा व नाला खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कामामुळे शिवारात पाणीसाठ्यात वाढ होवून शेकडो एकर जमीन ओलीताखाली येणार आहे. नि-हाळे येथ ...
कच्चे रस्ते डांबरी, सिमेंटचे होताना सर्वांनीच बधितले आहे. मात्र गुळगुळीत डांबरी रस्ता खोदून मुरुमाचा रस्ता तयार करण्याचा प्रकार कुणी बघीतला नसेल. हा अजब प्रकार बघायचा असेल तर तुम्हाला भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौकात यावे लागेल. ...
रस्त्यावरील अतिक्रम हटविण्यासाठी तीसगाव ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ता रुंदीकरणात येणारे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविले जाणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीने दिली आहे. ...