शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी २ कोटी ७८ लाख ६८ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे लवकरच घाटीतील रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. ...
अंगारकी चतुर्थीनिमित्त रविवारी हजारों भाविक राजूर येथे गणपतीच्या दर्शनासाठी जातात. या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी भोकरदन चौफुली येथून राजूर, भोकरदनकडे जाणाऱ्या जड वाहनधारकांनी (एसटी बसेस व भक्तांची वाहने सोडून) आपली वाहने देऊळगाव राजा, जाफराबाद, ...
ठाणे शहरावर वाहनांचा ताण वाढत असल्याची बाब समोर आली आहे. रस्ते अरुंद आणि वाहनांची संख्या दुप्पट यामुळे रस्त्यावर वाहतुक कोंडी होत आहे. शहरात आजच्या घडीला २० लाखांच्यावर वाहनांची संख्या झाली असून त्यामध्ये दुचाकींची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती समो ...
शेतीसाहित्याची वाहतूक करण्याकरिता पांदण रस्ते उपयोगात येतात. ग्रामीण भागात पांदण रस्त्यांवर अतिक्रमण झाल्याने शेतात जायला अनेक शेतक-यांना रस्ताच उरला नव्हता. त्यामुळे अनेकांची शेती पडीत राहायची. ...