प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पाच वर्षांपूर्वी रस्ता तयार करण्यात आला. या रस्त्याच्या सदोष बांधकामामुळे रस्त्याची वाट लागली असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ...
शहरातील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौकापर्यंत गत कित्येक दिवसांपासून सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. या मार्गाचे रस्ता रूंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक दिवसापासून वाहनांची एकेरी वाहतूक सुरू आहे. ...
बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील निकवेल ते डांगसौंदाणे रस्त्यावर कॉँक्र ीटीकरणाचे संरक्षण कठडे उभारण्यात आल्याने परिसरातील वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. ...
वर्धा ते हिंगणघाट मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या रस्ता बांधकामात कंत्राटदाराकडून मुरुमाऐवजी ‘वेस्ट मटेरियल’चा वापर केला जात आहे. तब्बल दीडशे कोटी रुपयांच्या या बांधकामात कंत्राटदार आपले उखळ पांढरे करण्यासाठी सदोष बांधकाम करीत असून राष् ...