पावसाच्या कालावधीत या महामार्गावर रायता पुलाजवळील रस्ता उल्हासनदीच्या पुरात वाहून गेला आहे. या खड्यात भराव टाकून रस्ता दुरूस्त करण्यात आलेला आहे. मात्र या ठिकाणहून जाण्यास अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ...
शेतकऱ्यांच्या बांधावर थेट शेतीपयोगी साहित्य व त्यांचा शेतमाल बाजारपेठेत पोहोचविण्याकरिता बांधापर्यंत वाहने पोहोचावी याकरिता शासनाने पांदण रस्ता योजना राबविली; परंतु संबंधित अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे चांगल्या योजनेची कशी वाट लागली, याचे जिवंत उद ...
तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गांजेगाव येथील वर्षभरापूर्वीच झालेल्या पुलावरील रस्ता पूर्णत: उखडून गेला आहे. पुलावरील लोखंडी गजही उघडे पडल्याने ढाणकी-हिमायतनगर मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. ...
जिंतूर- परभणी हा महामार्ग ठिकठिकाणी खोदण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर पाणी झाले. चिखलमय झालेल्या रस्त्यावरुन दोन बसेस घसरल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती. सुदैवाने यात कोणतीही ...