निफाड : जळगाव फाटा ते कुरडगांव या चार किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून वाहनचालकांसह पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. सदर रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी लासलगाव बाजार समितीचे माजी संचालक प्रमोद शिंदे यांनी आमदार ...
देवळा : देवळा ते इंदिरानगर या रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे . धुळीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी सदर रस्त्यावर टँकरच्या मदतीने पाण्याचा शिडकावा करण्यात येत आहे. या रस्त्यालगत सुरू असलेल्या भूमिगत ...
प्रकल्प मार्गी लावताना काळजी घेतली तर मनुष्यहानी थोपवता येते. प्रकल्पाच्या थेट प्रभावक्षेत्रात येणाऱ्या स्थानिकांच्या सुरक्षेचा विचार करून ते मार्गी लावणे हे प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांचे कर्तव्य असतानाही त्याकडे दुर्लक्ष का? ...
पेठ : महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांची विभागणी करणाऱ्या बेजावड नदीवर पेठ तालुक्यातील गायधोंड या गावाजवळ पूल नसल्याने हाकेच्या अंतरावर गुजरात राज्य असूनही केवळ ५० मीटर नदीपात्रासाठी ४० किलोमीटरचा फेरा मारून नागरिकांना गुजरात राज्यात प्रवेश करावा ल ...
लाखनी येथील राष्ट्रीय महामार्गावर जेएमसी कंपनीद्वारे उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. सहा वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले होते. त्यावेळी सर्व्हीस रस्ता तयार करण्यात आला होता. आता उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे सर्व वाहतूक सर्व् ...