लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अत्यावश्यक सेवेसाठी मालवाहतुक करणाऱ्या वाहनांना संचारबंदी लागु करण्यात आल्यानंतर त्यातून सुट.. मात्र, अशा वाहनांना आरटीओकडून परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले. ...
पावन मावळमधील गोडुंब्रे, साळुंब्रे, सांगवडे, आदी गावांतील ग्रामस्थांनी गावच्या प्रवेशद्वारावर बांबूंने अडकाठी करून रस्ता बंद केला आहे.तालुक्यात अशा प्रकारे रस्ते बंद करणा-या गावांना रस्ते खुले करण्याच्या सूचना संबंधित पोलीस अधिका-यांना दिल्या असल्याच ...
जीवघेण्या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी गाव आणि शहरांच्या वेशी बंद करण्यात येत आहेत. स्थानिक गावकऱ्यांकडून गावागावातील रस्ते बंद केले जात असतानाच नेसरी पोलिसांनी चंदगड,आजरा व गडहिंग्लज या प्रमुख मार्गावरील वाहतूक आज(मंगळवारी ) बॅरेकेटस लावून बंद केली. ...
वाळवा साखर कारखान्यावरून धुळ्याकडे ऊस तोडणी मजुरांना घेऊन टेम्पो एका उभ्या टेम्पो व डीपीला धडकला. या अपघातात दोन ऊस तोडणी महिला जागीच ठार झाल्या आहेत. अहमदनगर-दौंडमहामार्गावरील काष्टी येथील पाचपुतेवाडी परिसरात शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ...