लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शासन कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून या भागात डांबरीकरणाच्या रस्त्यांचे बांधकाम केले असले तरी पावसाळ्याच्या दिवसात ट्रॅक्टरने शेतातून येणाºया चिखलमाती मुळे संबंधित रस्ते अवघ्या वर्षभरातच खड्डेमय होत असल्याची वास्तविकता आहे. याचा सर्वाधिक फटका गाव पर ...
डांबर आणि प्लास्टिक यांचे योग्य मिश्रण रस्ते बनविण्यासाठी वापरले जाते. एक किलोमीटर रस्त्यासाठी नऊ टन डांबर आणि एक टन प्लास्टिक वापरले जाते. याचाच अर्थ प्रत्येक एक किलोमीटर रस्त्यामागे एक टन डांबर वाचले आहे. ...
मुंबई : कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात संपूर्ण महापालिका यंत्रणा व्यस्त असल्याने अन्य विकासकामे दुर्लक्षित राहिली. पहिल्याच पावसात सखल भागात ... ...
दोन वर्षांपूर्वी पुलाच्या बांधकामाला शासनाने परवानगी दिली. त्यासाठी ४ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. मागील वर्षीपासून कंत्राटदाराने कामाला सुरूवात केली होती. वर्षभरात पुलाचे काम अतिशय वेगाने केल्याने सदर काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आह ...
ठाण्यात मात्र अपघातानंतर तासभर वाट पाहूनही वेळेत रुग्णवाहिका न मिळू शकल्याने कल्पेश शिवाजी गायकवाड (२६, रा. पाचपाखाडी, ठाणे) या तरुणाचा मृत्यु झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रसिद्ध ठेकेदार शिवाजी गायकवाड यांच ...
दाजीपूर व्हाया राधानगरी, मुदाळ तिटा, निढोरीमार्गे निपाणी या रस्त्याचे काम निकृष्ट झाले आहेच; त्याचबरोबर ते संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे सदर कामाची निविदा रद्द करून फेरनिविदा काढावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार यांनी सार्वज ...