नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शहराला ‘रिंगरोड’ ची अत्यंत गरज असून, त्यासाठी भूसंपादनासह किमान २०० कोटींच्या खर्चाची तरतूद शासनाने विशेष बाब म्हणून करावी. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अर्थखात्याला दिलेला प्रस्ताव रखडला आहे. ...
बीड बायपासवर एक महिन्यात पाच जणांचे बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारपासून सकाळी आणि सायंकाळी जडवाहनांना प्रवेशबंदी करण्याचा प्रयोग पहिल्याच दिवशी फसला. वाहतूक पोलिसांनी जडवाहतूक रोखल्याने दोन्ही बाजूंनी बीड बायपासवर मालवाहू ट्रक, हायवासह अन्य जडवा ...
ग्रामविकास विभाग अंतर्गत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २०१८-१९ या वित्तीय वर्षात मालेगाव तालुक्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २३.२३ कि.मी. रस्त्याच्या दर्जोन्नतीच्या कामासाठी १४ कोटी २७ लक्ष निधी मंजूर झाल्याच ...
तालुक्यातील पुस्के येथे जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे गावातील गरोदर मातेला प्रसुतीसाठी रूग्णालयात भरती करण्यास उशीर झाल्याने बाळ दगावल्याची घटना घडली. पुस्के हे गाव एटापल्ली-गट्टा मार्गावर एटापल्लीपासून ३५ किमी अंतरावर आहे. ...